*'यशवंत 'चे पोवाडा व कथ्थक नृत्य या राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश*
नांदेड:( दि.३० ऑगस्ट २०२४) महाराष्ट्र सांस्कृतीक संचलनालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व सप्तरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पोवाडा गीत गायन व कथ्थक नृत्य स्पर्धेमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या संगीत विभागाला तृतीय व द्वितीय पारितोषक प्राप्त झाले आहे. …
• Global Marathwada