परभणी (. )परभणी जिल्हा सॉफ्टबाल असोसिएशन वतीने सोलापूर येथे 30 वी वरीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्टबाल क्रीडा स्पर्धा साठी परभणी जिल्हा सॉफ्टबाल संघ सोलापूर ला रवाना झाला.दि. 25 ते 28 ऑगस्ट 2024 दरम्यान स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत परभणी जिल्हा संघाने पहिला सामना बुलढाणा सोबत १२-० रन ने विजयी, तर
दुसरा सामना जळगाव १-८ ने पराभव होऊन साखळी फेरीत तून बाद फेरीत नाशिक संघा सोबत लढत होणार आहे.
परभणी जिल्हा वरीष्ठ पुरुष गट: महेश जाधव, सौरभ माळवे, संभाजी देशमुख , निलेश माळवे, चंद्रकांत रिक्षे, अविनाश अघाव, नागेश गायकवाड , समर्थ सुराते, विरेन भराडे, अभिषेक जोंधळे, कमलेश डुकरे , राजशेखर अमेरकर, अथर्व मांडले, सुदर्शन खाटिंग, वैभव घुले
कोच:- प्रसनजित बनसोडे
टीम मॅनेजर :- अविनाश अघाव जिल्हा संघास राज्य सचिव डॉ.प्रदिप तळवलकर, जिल्हा संघास जिल्हा सचिव प्रा.रमाकांत बनसोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नांवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, गणेश माळवे, आदी ने शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा