टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांची फेरनिवड*
भारतातील महत्त्वपूर्ण अशा उद्योगात नाणी छपाई करणाऱ्या एकूण चार टांकसाळींपैकी दक्षिण मुंबई येथील "भारत सरकार टांकसाळ, मुंबई" ही एक प्रमुख टांकसाळ आहे. १८२९ स्थापन झालेली ही टांकसाळ येत्या पाच वर्षात आपल्या स्थापनेची २०० वर्षे पूर्ण करत आहे. देशाच्या व मुंबईच्या विकासात या उद्योगाचे महत्…
• Global Marathwada