मुंबई पोर्ट प्राधिकरणातर्फे दत्ता खेसे व कल्पना देसाई यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार*
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल २० ऑगस्ट २०२४ रोजी गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर श्री. दत्ता खेसे आणि लेखा विभागातील ऑफिस सुप्रीटेंडंट, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्य…
