शिक्षण म्हणजे मानसिक शक्तींचा विकास* -डॉ. शिरीष लिमये
नांदेड:( दि.१९ ऑगस्ट २०२४)            शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचे प्रगटीकरण असून शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वृद्धिंगत झाली पाहिजे. ज्ञान हे माणसात अंतरनिहीत असते. या ज्ञानाच्या आधारे मानसिक शक्तींचा परिपूर्ण विकास घडवून आणणे म्हणजेच शिक्षण होय; असे प्रतिपादन सिम्बॉयसिस महाविद्यालय…
इमेज
'यशवंत मध्ये महिलांसाठी सायबर क्राईमवर व्याख्यान संपन्न*
नांदेड:( दि.२० ऑगस्ट २०२४)           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला सुरक्षा व सुधार समितीच्या वतीने 'सायबर क्राईम' या विषयावर …
इमेज
*बुधवारी प्रतिष्ठेचा आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा!*
मुंबई दि.१९:राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आद्य संस्थापक स्व.गं.द.आंबेकर यांच्या ११७ व्या जयंतीच्या औचित्याने २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता,परेलच्या महात्मा गांधी सभागृहात,आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा‌ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षते‌खाली‌ पार पड…
इमेज
विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकरी अक्रोश मोर्चा
महेंद्र पुरी हिंगोली  हिंगोली विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक 20 आगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा हिंगोली विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन सकाळ…
इमेज
*नात्या-नात्यात पवित्र बंधन निर्माण करणारा‌ रक्षा बंधन!*
मुंबई दि.१७: रक्षा बंधन केवळ बहिण भावाला राखी बांधते म्हणून सर्वत्र साजरा होत नाही तर एक दूस-या विषयी स्नेह,प्रेम आणि आपुलकीची शिकवण देणारा हा सण आहे,माणसा माणसातील वैर संपवून ख-या मानवतेची शिकवण देणारा हा दिवस आहे,असे विचार प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अध्यात्म प्रचारक …
इमेज
राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणी च्या आद्या बाहेती हिस विजेतेपद
परभणी (. )दि. ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तर टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या ०९ वर्षीय *आद्या बाहेती* हिने अजिंक्य पद पटकावले. या स्पर्धेत तिने ११, १३ वर्षाखालील मुलींच्या गटात सहभाग नोंदवला होता. तिचे सर्व सामने चुर्शीच झाले. यातील म…
इमेज
*संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण*
नांदेड, दि. १७ ऑगस्ट २०२४:  संसदेच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातूनल खा. प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश आहे. संसदीय संकेतानुसार लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्य…
इमेज
सायन्स कॉलेज मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न*
शहरातील प्रतिष्ठित नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सायन्स कॉलेज चा 78 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ वेंकटेश जी काब्दे यांच्या उपस्थितीत प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांच्या हस्ते सकाळी 7:40 वाजता ध्…
इमेज
प्रा मुकुंद बोकारे सरांना कुणबी भूषण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
कंधार येथील मनोविकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मुकुंद बोकारे सर यांना महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ कुणबी भूषण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सध्या वास्तव्याला सिडको येथे आसून नांदेड दक्षिण मध्ये त्यांच्या सामाजिक क…
इमेज