सायन्स कॉलेज मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न*
शहरातील प्रतिष्ठित नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सायन्स कॉलेज चा 78 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ वेंकटेश जी काब्दे यांच्या उपस्थितीत प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांच्या हस्ते सकाळी 7:40 वाजता ध्…
