ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. शान्ति पटेल यांची जयंती साजरी.*
मुंबई - अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांचे श्रद्धास्थान, स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर, दूरदृष्टी नेतृत्व, ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. शान्ति पटेल यांची आज ८ ऑगस्ट २०२४ रोजी माझगाव येथील कामगार सदन कार्यालयात युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये व कार्याध्यक्ष डॉ. यतीन प…
