ऑन जॉब ट्रेनिंग: आज काळाची गरज -प्रा.नंदकुमार बोधगिरे
नांदेड:(दि.८ ऑगस्ट २०२४) सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा पाहिला असता कृषी क्षेत्राचा वाटा घटत आहे. उद्योग क्षेत्राचा वाटा स्थिर आहे तर सेवा क्षेत्राचा वाटा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येणाऱ्या काळात सेवा क्षेत्रात विशेषत…
