*इतिहासाचा अभ्यास मानवी प्रगतीसाठी उपकारक* -डॉ.बालाजी चिरडे
नांदेड: (दि.४ ऑगस्ट २०२४) रानटी अवस्थेतील माणूस आज प्रगत अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. हे जाणून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते. अर्थात मानवाची प्रगती इतिहासाच्या अभ्यासातूनच कळते, असे उद्गार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील इतिहास विभागप्रमुख सुप्रसिद्ध…
