मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात कॅम्प लागणार*
नांदेड दि. १३ जुलै : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. ग्रामस्तरीय समितीला प्रत्येक गावांमध्ये कॅम्प ( शिबीर ) घेण्याचे सूचित केले आहे. तसेच ठीक ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भ…
