*बंदर व गोदी कामगारांचा वेतनकरार लवकरच होईल* - राजीव जलोटा
भारताच्या प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार लवकरच होईल, असे स्पष्ट उद्गार इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी जाहीर सभेत काढले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने युनियनचे सेक्रे…
• Global Marathwada