एसटी कामगारांच्या व्यथा खेळ मांडीयेला नवा कथेतून मांडल्या बद्दल लेखक काशिनाथ माटल यांचा गुणगौरव!*
मुंबई दि.२९:ज्येष्ठ कथालेखक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ माटल यांनी एसटी कामगारांच्या व्यथा "खेळ मांडीयेला नवा" या कथेतून मांडल्या बद्दल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतिने मंगळवार दि २ रोजी परेलच्या टिळक भवन मध्ये ह्रुद्य सत्कार आयोजित करण्यात आला…
• Global Marathwada