सरस्वती विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.
*गंगाखेड (प्रतिनिधी)* शहरातील सरस्वती विद्यालयात दिनांक 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योग शिक्षिका *अभिलाषा गोपाल मंत्री* यांनी आयुष्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमा…
• Global Marathwada