श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) - २०२४ अंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन
श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट)-२०२४ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक २६.०६.२०२४ रोजी सकाळी ११.00 वाजता, कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे करण्…
• Global Marathwada