*आरक्षण बचाव आमरण उपोषणास पाठिंबा*:
वडीगोद्री ता अंबड जि जालना येथे मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य मा श्री लक्ष्मणराव हाके व श्री नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी आमरण उपोषण करत असून सदरील उपोषण स्थळी भेट देऊन तन मन धनाने ओबीसी समाजातील सर्व जात समुहाचा पाठिंबा असल्याचे नांदेड येथील ओबीसी नेते तथा गोल्ला गोल्लेवार य…
• Global Marathwada