नवी मुंबईत बल्लाळेश्वर पतसंस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा संपन्न
महाराष्ट्रात  २० हजार सहकारी पतसंस्था असून ९० हजार  कोटीच्या ठेवी आहेत. या संस्थांमधून सभासदांनी २२ हजार कोटी कर्ज घेतले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२  कोटी असून  त्यापैकी ३  कोटी या संस्थांचे सभासद आहेत. याचाच अर्थ  २५ टक्के सभासद सहकार चळवळीशी जोडलेले आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळ  …
इमेज
छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत स्वराज्य निर्मिती केली* -श्री संतोष देवराये
नांदेड:(दि.६ जून २०२४)           मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवराज्याभिषेक ही एकमेव महत्त्वपूर्ण घटना आहे. जगातील विकसित देशातील विद्यापीठासहित ११२ देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व युद्धनीतीचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत छत्रपती शिवरायांनी स्वराज…
इमेज
सायन्स कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न*
वार्ताहर दिनांक 31 मे 2024 रोजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी पुष्प वाहून त्यांची जयंती साजरी केली…
इमेज
नांदेड च्या सायन्स कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात संपन्न*
दिनांक 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात साजरा करण्यात येत आहे. आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सायन्स महाविद्यालयात असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उ…
इमेज
नवी मुंबई सानपाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा*
नवी मुंबई सानपाडा येथे कै.  सिताराम मास्तर उद्यानात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  ५ जून हा  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला  नवी मुंबई महानगरपालिकेचे डी वॉर्डचे विभाग अधिकारी(उपायुक्त) भरत धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून  ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.    याप्रसंगी वसुंधरेची शपथ घे…
इमेज
*नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी*
नांदेड दि. ४ जून:- १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी झाले आहेत.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला.       ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजण…
इमेज
'कासरा' : कृषिसंस्कृतीचं भेदक आत्मकथन डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ऐश्वर्य पाटेकर हे 'जू' ह्या दाहक आत्मकथनामुळे मराठी साहित्यविश्वाला सुपरिचित झालेले तरुण लेखक आहेत, कवी आहेत. त्यांचा 'भुईशास्त्र'नंतरचा 'कासरा' हा दुसरा कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. कवीची नाळ शेतीमातीशी आणि गावखेड्या…
इमेज
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते "स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान!*
*सांस्कृतिक प्रतिनिधी, (मुंबई)* : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा &…
इमेज
जेष्ठ नागरिक संघातर्फे वृक्षारोपण*
नवी मुंबई सानपाडा येथील कै.  सिताराम मास्तर  उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांच्या पुढाकाराने  ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. "  झाडे लावा झाडे जगवा "  हा मंत्र घेऊन सानपाड्यातील गार्डन ग्रुपचे सदस्य वृक्षारोपणामध्ये आर्थिक सहाय्य क…
इमेज