कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
कोणतीही संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते. त्यांच्या सहकार्यामुळेच संघटना वाढत असते.  त्यामुळे कामगार  संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात.  असे स्पष्ट  उदगार ज्येष्ठ कामगार नेते ॲड.  एस.के. शेट्ये यांनी जाहीर सभेत काढले.  ब्रिटिश काळात ३ मे  १९२० रोजी स्थापन झालेल्या बी. पी.…
इमेज
दोन दिवसात नांदेड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर माकप मनपा समोर तीव्र आंदोलन करणार - कॉ.उज्वला पडलवार
नांदेड : कर वसुलीसाठी पारंगत असलेली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पाणी प्रश्न हातळण्यात मात्र पूर्णतः अपयशी ठरली आहे. ऐन कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जीव लाहिलाही होत असताना संपूर्ण उत्तर नांदेड मतदार संघातील शहरवासीय नागरिक पाण्यासाठी परेशान आहेत. एवढेच नव्हेतर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करी…
इमेज
संशोधनातून कार्यकारण भाव समजतो - गणपत मोरे
नांदेड प्रतिनिधी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक जीवनात संशोधन केले पाहिजे. कार्यकारणभाव समजतो असे प्रतिपादन लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी व्यक्त केले. ते नांदेड जिल्हा जुक्टा संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात…
इमेज
समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट अल्ट्रा झकास ओटीटीवर रुजू!
मुबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा ,  मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर ?  या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर ?  अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य  ‘ ॲ सिड ’  ( आघात) चित्रपटाचा अ…
इमेज
कै.रमेश पारे स्मरणार्थ मराठवाडा विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत परभणी चे वर्चस्व.
नृसिंह चाटे, साक्षी देवकते, आद्या,ओवी बाहेती, स्मित करेवार, अद्वैत,आरुषी पांचाळ यांनी विजेते ठरले परभणी (.         ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन मान्यतेने परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन वतीने आयोजित कै. रमेश पारे यांच्या स्मरणार्थ मराठवाडा मानांकन विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत …
इमेज
जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अमोल कीर्तिकरांनी केला अर्ज दाखल !
मुंबई : महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री. अमोल गजानन कीर्तिकर यांनी आज वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. ढोल-ताशाच्या गजरात, 'जय शिवाजी, जय भवानी' च्या घोषणा …
इमेज
मराठवाडा विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभा
परभणी (.            ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन घ्या मान्यतेने व परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन वतीने कै. रमेश पारे यांच्या स्मरणार्थ मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धा दि. १  मे रोजी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे उद्घाटनप्रसंगी बोलताना यतिन टिपणीस म्हणाले कै. रमेश पारे हे कुशल …
इमेज
बंधुत्व फाउंडेशनतर्फे सुरक्षा रक्षक सागर जाधव यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार*
१ मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनचे औचित्य साधून बंधुत्व फाऊंडेशनतर्फे वडाळा  येथील मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या हाॅस्पिटलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर  महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान सागर जाधव यांचा फेटा व शाल घालून  सत्कार करण्यात आला.   १५ एप्रिलला वडाळा येथील सर्जिकल ओपीडी जवळ एक बॅग मिळाली…
इमेज
मनिषा कडव यांना राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार प्रदान
कल्याण - १ - मुंबईतील डी. एस . हायस्कूलच्या सरपोतदार ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व कवयित्री , लेखिका सौ. मनिषा राजन कडव. यांना नुकताच अतिशय मानाचा समजला जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्प परीषदेच्या उल्हासनगर शाखेतर्फे ,शिक्षण दर्पण  राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद उल्हासनगर …
इमेज