मुबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी रुजू झाला असून सध्या हा चित्रपट अल्ट्रा झकास ओटीटीवर विशेष ट्रेंडिंग होत आहे.
समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट अल्ट्रा झकास ओटीटीवर रुजू!
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा