कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
कोणतीही संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते. त्यांच्या सहकार्यामुळेच संघटना वाढत असते. त्यामुळे कामगार संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात. असे स्पष्ट उदगार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांनी जाहीर सभेत काढले. ब्रिटिश काळात ३ मे १९२० रोजी स्थापन झालेल्या बी. पी.…
• Global Marathwada