मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
*महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न नांदेड़:- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन दिनांक ०१.०१.२०२४ रोजी सकाळी ७.१० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात साजरा करण…
• Global Marathwada