◾ चेहराच नसणाऱ्या इडी आघाडीकडे इतका मोठा देश देणार का ? मोदींचा सवाल
◾ चार जूनच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील नरेंद्र मोदी  ◾मला मजबुती देण्यासाठी खासदार चिखलीकरणा विजयी करा पंतप्रधान नरेंद्र मोदी  नांदेड प्रतिनिधी   मला मजबुती देण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांना भरघोस मतदान करा असे आवाहन नांदेड येथील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या…
इमेज
*खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, १० वर्षे जनतेच्या खिश्यावर दरोडा टाकून अदानीचे घर भरण्याचा उद्योग.*
जनतेचे मुद्दे नसल्यानेच श्रीरामाच्या व धर्माच्या नावावर मतं मागण्याचा नरेंद्र मोदींचा केवीलवाणा प्रयत्न: नाना पटोले* *छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारा भाजपा कोणत्या तोंडाने शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागतो?*    *पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, काँग्रेस व इंडिया आघाड…
इमेज
उमरी तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी उभे राहावे पालक मंत्री गिरीश महाजन
नांदेड /प्रतिनिधी दि.19 केंद्र सरकार देशातील व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या समस्या जाणून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार  करीत आहे . देशातील सर्व व्यापारी वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत, उमरी तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूं…
इमेज
*निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल*
*साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा*  नांदेड दि. १९ : मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे       लोकसभा निवडणुकीमध्ये आवश्यक साहित…
इमेज
विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती ‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट
नांदेड दि. 19 :  मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्‍या वाहनांवर लावण्यात आले. यावेळ…
इमेज
निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था प्रशासनाचा परिवहन मंडळाशी करार
नांदेड दि. 19 :  नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचा-यांना नऊ विधानसभा मतदार संघात 24 एप्रिल 2024 रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्‍यानंतर परत त्‍यांना त्‍यांच्‍या विधानसभा मतदार संघात घेवून येण्‍यास…
इमेज
तरूण कामगार आघाडीचे विजय भाटकर कालवश! एक निष्ठा वंत कार्यकर्ता हरपला राष्ट्रीय मिल मजदूर संघाची श्रद्धांजली!*
मुंबई दि.१९: रामिम.संघ तरूण कामगार आघाडीचे माजी सरचिटणीस आणि बंद ज्युपिटर मिलचे कामगार, कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते विजय भाटकर यांचे‌ अलिकडेच अल्पशा आजाराने मुंबईत दुःखद‌ निधन झाले.संघटना पदाधिका-याच्या सभेत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.    ‌  एकेकाळी‌ राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या विविध …
इमेज
महिला आणि मतदान ;संघर्षातून मिळालेला मताधिकार हक्काने वापरा
जगामध्ये लोकशाहीच्या व मतदानाच्या इतिहासात आपण डोकावलं तर महिलांना लोकशाहीतील सहभाग त्यांना मिळविण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले होते याचा अंदाज आपणास येऊ शकतो. इसवी सन पूर्व पाचव्या शतकांत प्राचीन ग्रीस देशातील अथेन्स भागात लोकशाही शासन व्यवस्थेची सुरुवात झाली. त्यामध्ये नागरिक कोणाला म्हणायच…
इमेज
मोहरम' : हंसराज जाधव यांचा सकस कथासंग्रह डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
प्रा. डॉ. हंसराज जाधव हे  नांदेड जिल्ह्य़ातील वजीरगावचे मूळ रहिवासी. आमचे आवडते शाहीर दामूअण्णा वजीरगावकर यांचे ते चिरंजीव आहेत. सध्या ते पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. दोन वर्षांपूर्वी दै. उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकाचे मुद्रितशोधन करताना त्यांची कथा वाचली होती. ती कथा म…
इमेज