तरूण कामगार आघाडीचे विजय भाटकर कालवश! एक निष्ठा वंत कार्यकर्ता हरपला राष्ट्रीय मिल मजदूर संघाची श्रद्धांजली!*

      मुंबई दि.१९: रामिम.संघ तरूण कामगार आघाडीचे माजी सरचिटणीस आणि बंद ज्युपिटर मिलचे कामगार, कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते विजय भाटकर यांचे‌ अलिकडेच अल्पशा आजाराने मुंबईत दुःखद‌ निधन झाले.संघटना पदाधिका-याच्या सभेत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

   ‌  एकेकाळी‌ राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या विविध लढ्यात तसेच गिरणगावातील अनेक सामाजिक चळवळीत विजय भटकर यांचे‌ महत्त्वाचे‌ योगदान राहिले आहे. विजय भाटकर यांच्या निधनामुळे संघटनेत सतत पोकळी जाणवत‌ राहील,आशा भावपुर्ण शब्दात संघट नेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी विजय भाटकर यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे.संघट नेचे उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांनी विजय‌‌ भाटकर यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे. 

  *********

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज