◾ चेहराच नसणाऱ्या इडी आघाडीकडे इतका मोठा देश देणार का ? मोदींचा सवाल
◾ चार जूनच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील नरेंद्र मोदी ◾मला मजबुती देण्यासाठी खासदार चिखलीकरणा विजयी करा पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड प्रतिनिधी मला मजबुती देण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांना भरघोस मतदान करा असे आवाहन नांदेड येथील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या…
• Global Marathwada