मोहरम' : हंसराज जाधव यांचा सकस कथासंग्रह डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
प्रा. डॉ. हंसराज जाधव हे नांदेड जिल्ह्य़ातील वजीरगावचे मूळ रहिवासी. आमचे आवडते शाहीर दामूअण्णा वजीरगावकर यांचे ते चिरंजीव आहेत. सध्या ते पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. दोन वर्षांपूर्वी दै. उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकाचे मुद्रितशोधन करताना त्यांची कथा वाचली होती. ती कथा म…
• Global Marathwada