रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांना पूत्रशोक*
मुंबई दि.१६: राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांचे द्वितीय पुत्र ऍड.संदीप देसाई यांचे काल नायर इस्पितळात अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले(४४).देसाई कुटुंबियावर कोसळलेल्या आकस्मिक दु:खद घटने बद्दल संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शोक व्यक्त क…
इमेज
संविधानामुळेच बहुजन समाजाला आणि स्त्रीयांना सन्मानाने जगण्याची संधी* - *डॉ. महेश कळंबकर*
नांदेड:( दि.१५ एप्रिल २०२४)           हजारो वर्षापासून दरिद्रता, अज्ञान, गरिबी आणि गुलामगिरीमध्ये यातनामय जीवन जगणाऱ्या तमाम बहुजन समाजाला आणि स्त्रियांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळेच शिक्षणाची दारे उघडी झाली. शिक्षण घेतल्यामुळेच बहुजनांना व महिलांना नोकऱ्या मि…
इमेज
मुंबई बंदरातील शहीद जवानांना* *गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
१४ एप्रिल रोजी मुंबईतील गोदी मध्ये उभ्या असलेल्या लंडनच्या फोर्ट स्टायकिन या जहाजावर प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. आत्तापर्यंत मुंबईमधील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. मुंबई गोदीतील विक्टोरिया डॉक्स संपूर्णपणे उध्वस्त झाले होते. ही आग विझवताना मुंबईशमन दला…
इमेज
जांभळासारख्या गोड गोड कवितांनी नटलेला कवितासंग्रह : 'जांभुळबेट' कु. सुडके वैष्णवी गंगाधर (वर्ग सातवा)
डॉ. सुरेश सावंत सरांचा 'जांभुळबेट' हा बालकवितासंग्रह मी पूर्ण वाचला आहे. 'जांभुळबेट' या कवितासंग्रहाला उत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून महाराष्ट्र शासनाने पुरस्कारही दिला आहे. खरोखरच हा काव्यसंग्रह खूपच छान आहे. कवितासंग्रहाचे नाव तर एकदम भारीच आहे! 'जांभूळबेट'. नदीच्या किनारी म्…
इमेज
भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंच्या 'ऊन सावली' चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
मुंबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२  एप्रिल २०२४  रोजी 'अल्ट्रा झकास…
इमेज
*कामगार विरोधी 'बीजेपी' सरकारला* *लोकसभा निवडणुकीत कामगारवर्ग धडा शिकविल!
मुंबई १० : संसदेत "फोर कोड बिल"संमत करून कामगार वर्गाचे खच्चीकरण करणा-या 'बीजेपी' सरकार आणि त्या सरकारची पाठराखण करणा-या महायुतीला येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करता आपला निषेध नोंदवतील आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील,असा निर्धार राष्ट्र…
इमेज
_वडमुरंबी येथे गुढीपाडवा नववर्ष निमित्‍त पंचाग नुसार माहिती_*
देवणी तालुक्‍यातील वडमुरंबी हणुमान मंदीर प्रांगणामध्‍ये प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडवा मराठी नववर्षाच्‍या शुभ मुहर्तावर चैत्र मास शुक्‍ल पक्ष प्रतिपदा म्‍हणुन नव वर्षाची सुरूवात होते ९ एप्रील मंगळवार रोजी वडमुरंबी ग्रामस्‍थांचे श्रध्‍दास्‍थान अकरावा रूद्र अवातर जय बजरंगबली हणुमान मंदीर मध्‍ये भा…
इमेज
नदीची आत्मकथा : 'नदी रुसली, नदी हसली' कु. प्रिया माधव नागरगोजे (वर्ग सातवा)
नुकताच मी डॉ. सुरेश सावंत सरांचा 'नदी रुसली, नदी हसली' हा बालकवितासंग्रह वाचला आहे. यापूर्वी मी डॉ. सावंत सरांचे  'गूगलबाबा', 'युद्ध नको, बुद्ध हवा!,          'आभाळमाया', 'पळसपापडी', 'काठीचा घोडा' इत्यादी  कवितासंग्रह  वाचले आहेत. त्यातही खूप  उत्कृष्ट कव…
इमेज
कै.सौ. कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पतसंस्था अध्यक्षपदी प्रा डॉ संभाजी वर्ताळे तर सचिव पदी श्री शिवाजी मद्देवाड यांची निवड
नांदेड- श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित कै. कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पत संस्था अध्यक्षपदी प्रा डॉ संभाजी वर्ताळे यांची दुसऱ्यांदा तर सचिव पदी श्री शिवाजी मद्देवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.   कै. सौ.कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पत संस्था संचालक…
इमेज