गिरणी कामगारांच्या प्रश्नावर खंबीरपणे लढणारे नेतृत्व!* *खासदार अरविंद सावंत यांनी केला आमदार सचिन अहिर यांचा गुणगौरव!*
मुंबई दि.२१: गिरणी कामगारांच्या प्रश्नावर केंद्राची भूमिका क्लेशकारक राहीली आहे.त्या विरूध्द खंबीरपणाने नाही लढलं तर कामगार उध्वस्त होतील.परंतु सुदैवाने गिरणी कामगारांना आमदार सचिन अहिर यांच्या रूपाने लढाऊ नेतृत्व लाभलं आहे,ते कामगारांना निश्चितच न्याय मिळवून दितील,असा विश्वास शिवसेनेचे उपन…
• Global Marathwada