प्रत्येक महाविद्यालयात भाषांतर विभाग स्थापन केला जावा* -डॉ. दिलीप चव्हाण
नांदेड:(दि.१६ मार्च २०२४) भाषा आणि अनुवाद यांचे अतूट नाते आहे. भाषांतर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणसाचे बहुभाषिक असणे; हे विशेष वैशिष्ट्य असते. आय.आय.टी., मुंबई आणि महात्मा गांधी विद्यापीठ, वर्धा येथे भाषांतर आणि तंत्रज्ञान एकत्र शिकविले जातात. तरुणांना भाषांतरामध्ये रोजगाराची फा…
• Global Marathwada