संशयित महिला मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील घटना.
वडगाव/पोटा वार्ताहर.... हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील रहिवासी सौ.अनिता दत्ता जळपते वय वर्ष 46 या महिलेचा दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी रात्री आठ वाजता शेतामध्ये संशयित मृतदेह आढळून आल्याने घडलेल्या घटनेबद्दल मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात एका आरोपी व…
• Global Marathwada