*नांदेड लोकसभा उमेदवारीसाठी ओबीसी प्रवर्गातून गंगाधर भांगे यांचे नाव चर्चेत...!*
देगलूर (प्रतिनिधी) नुकताच ८ मार्च रोजी भावसार चौक नांदेड येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ओबीसी प्रवर्गातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यानी ओबीसी प्रवर्गातून नांदेड लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भांगे, अविनाश भोसीकर यांचे नाव घोषित होताच तालुका व परिसरातील…
इमेज
प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही... - डॉ. विद्या कुलकर्णी
भारतीय समाजव्यवस्थेत स्रियांना विषमतावादी वागणूक दिल्याने आपल्या समाजाची अधोगती झाली असून जोपर्यंत समाजाच्या सर्व क्षेत्रांत स्रियांचा सहभाग वाढत नाही, तोपर्यंत समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होणे शक्य नाही’ असे प्रतिपादन नाशिक येथील साहित्याभ्यासक डॉ. विद्या कुलकर्णी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ …
इमेज
*रोहयो जॉबकार्ड व कामाच्या मागणी करीता १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निदर्शने व घेराव आंदोलन*
नांदेड: जिल्ह्यातील अनेक क वर्ग नगर परिषद  व पंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही जॉब कार्ड देण्यास प्रशासनाच्या वतीने टाळाटाळ करण्यात येत असून जिल्ह्यातील हजारो कामगार महिला - पुरुष हे कामापासुन वंचीत आहेत.      तेंव्हा तातडीने जॉब कार्ड देऊन काम द्या आणी केरळ च्या धर्तीवर रु ६००/…
इमेज
*मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी नुसीतर्फे मुलींना मार्गदर्शन*  *प्रशिक्षणानंतर दिली नोकरीची हमी*
नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व नुसी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन शिबिर ९ मार्च २०२४ रोजी साठे संकुल चिपळूण येथे पार पडले. आता १२ वीची परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. तर १० वीची परीक्षा सुरू झाली आहे. विद्यार्थी व पाल…
इमेज
मोदी यांच्या नेतृत्वाखाली खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या 36 कोटी रुपयांच्या निधीतील विकास कामांचे भूमिपूजन आज खा. चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
खा.चिखलीकर यांच्या 36 कोटीच्या निधीतील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन नांदेड : नांदेड शहर व परिसराचा विकासातून कायापालट करण्याचे अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील सर्वच भागात शाश्वत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याच अनुषंगाने नांदेड वाघाळा शह…
इमेज
संत रविदास सांस्कृतीक सभागृहाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते भुमीपुजन
नांदेड- येथून जवळच असलेल्या नवी वाडी उपनगरातील  संत शिरोमणी श्री रविदास महाराज सांस्कृतीक सभागृहाच्या भुमीपुजन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते काल झाले. आमदार बालाजीराव कल्याणकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपा महानगर उपाध्यक्ष नांदेड तथा ग्रामपंचायत सदस्य वाडी प्रतापराव प…
इमेज
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आ. बालाजी कल्याणकर व मंगेश कदम यांनी केले स्वागत
नांदेड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नांदेड विमानतळावर आले असता  उत्तर मतदार संघांचे आमदार बालाजीराव कल्याणकर व शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शा…
इमेज
मुस्तफा पटेल यांच्याकडून कुंचेली जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फिल्टर पाणपोई सुरू
नायगाव प्रतिनिधी :  सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मुस्तफा पटेल कुंचेलीकर यांनी स्वताच्या जन्मदिनानिमित्त इतरत्र अनावश्यक खर्च टाळून एक समाज उपयोगी कार्यक्रमाचा निर्माण घेऊन कुंचेली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फिल्टर पाणपोई सुरुवात करण्यात केली असून गावातील प्रत्येक नागरिकांनी प…
इमेज
मराठा समाजाचे युवा नेते पप्पू पावडे यांचा वंचित बहुजन आघडित जाहीर प्रवेश
नांदेड प्रतिनिधी,  नांदेड येथील  युवा नेते पप्पू पावडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . बाळासाहेब  आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. राज्यात बदलते राजकीय समीकरणे लक्षात घेता  वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर …
इमेज