मीनाक्षी आचमे यांचा 'इटुकली पिटुकली' बालकवितासंग्रह बालकांना सौंदर्यदृष्टी देतो
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचे उद्गार नांदेड - 'इटुकली पिटुकली' या बालकवितासंग्रहातील सुंदर बालकवितेच्या माध्यमातून कवयित्री मीनाक्षी आचमे यांनी बालमनाशी साधलेला हा निकोप संवाद आहे. हा बालकवितासंग्रह बालकांना निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी तर जगण्याबाबतची जीवनदृष्टी देते असे …
• Global Marathwada