महाविकास आघाडी कडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी
मुखेड / प्रतिनिधी राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आठवडाभरात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे मुखेड येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुखेड येथील …
• Global Marathwada