कार्डावरच्या कविता : लोभस उपक्रम डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
बालसाहित्यकार फारूक काझी यांनी 'मुलांसाठी काही कविता' ह्या शीर्षकाखाली बालकवितांच्या सुट्या कार्डांचा अभिनव उपक्रम केला आहे. फारूक काझी यांच्या बाराही कविता आणि त्यावर गिरीश मालप यांनी काढलेली चित्रे अतिशय अप्रतिम आहेत! त्यातील 'पुस्तकाचं मरणं' ही कविता मला अतिशय आवडली! 'अम्मी म…
इमेज
निसर्गदर्शन आणि सामाजिक पर्यावरणाचा वेध : 'आभाळमाया' डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर.
बालकविता मुलांच्या भावविश्वात आनंद पेरण्याचे काम करते. त्यांना हसायला, नाचायला, आनंदाने जगायला प्रवृत्त करते. विद्यार्थी बालकविता वाचतात, ती मुखोद्गत करतात, तिला चाल लावतात. त्या चालीवर गायनाबरोबर त्यांचे हात आणि पाय तालासुरात नाचू लागतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यापासून सुरू झालेली बालक…
इमेज
दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून प्रा. मुकुंद बोकारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.
नवीन नांदेड. दि.१.(प्रतिनीधी) श्री.मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ता. कंधार येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा सिडको नवीन नांदेड भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुकुंद बोकारे यांचा वाढदिवस आज दि.१ फेब्रुवारी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. नांदेडकर पोलीस अकॅडमी तर्फे  डॉ. रमेश…
इमेज
लोकाभिमुख नेतृत्व : डॉ. संतुकराव हंबर्डे साहेब
नांदेडच्या शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे भारतीय जनता पक्षाचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव  लोकाभिमुख नेतृत्व डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा आज वाढदिवस.त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा शब्दप्रपंच...उच्चविद्याविभूषित, शांत-संयमी…
इमेज
*गोदी कामगार चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मारुती विश्वासराव यांचा नवी मुंबईत सत्कार*
नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ३१ जानेवारी २०२४ रोजी विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य मारुती विश्वासराव यांना प…
इमेज
सगेसोयरे अधिसूचने विरोधात नांदेड जिल्ह्यातून १६ लाख हरकती पत्र पाठवणार - ओबीसी जनमोर्चा
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने २७ जानेवारी रोजी सगेसोयरे अधिसूचना काढल्या नंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये या अधिसूचने विरोधात प्रचंड विरोध होत आहे. या अधिसूचनेचा विरोध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन १ लाख असे १६ तालुक्यातुन जिल्हाभरातुन १६ लाख हरकती पत्र राज्य सरकारला पा…
इमेज
गिरण्यांच्या चाळींची पुनर्बाधणी आणि घरांच्या प्रश्नावर ७ फेब्रुवारीला 'भारतमाता' येथे गिरणी कामगारांचे धरणे आंदोलन!
मुंबई दि.३०: धोकादायक गिरण्यांच्या चाळींची मुंबई विकास नियंत्रण नियमावली कायद्या अंतर्गत त्वरित पुनर्बाधणी करण्यात यावी आणि पात्रता निश्चिती करणानंतर त्वरितच म्हाडा अंतर्गत घरांच्या बांधकामाला गती द्यावी,आदी मागण्यांसाठी येत्या ७  फेब्रुवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गिरणी कामगार कृत…
इमेज
स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!*
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झका…
इमेज
सैनिकांचा अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा : - सुभेदार (नि) टी. एम. सुर्यवंशी*
*‘अग्निवीर’ योजनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न:- ले. कर्नल (नि) चंद्रशेखर रानडे* मुंबई, दि. ३० जानेवारी;  केंद्र सरकारने लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे. या योजनेत केवळ ४ वर्षांची सेवा करण्याची संधी दिली जाते, वेतन केवळ २१ हजार आणि निवृत्तीनंतर क…
इमेज