निसर्गदर्शन आणि सामाजिक पर्यावरणाचा वेध : 'आभाळमाया' डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर.
बालकविता मुलांच्या भावविश्वात आनंद पेरण्याचे काम करते. त्यांना हसायला, नाचायला, आनंदाने जगायला प्रवृत्त करते. विद्यार्थी बालकविता वाचतात, ती मुखोद्गत करतात, तिला चाल लावतात. त्या चालीवर गायनाबरोबर त्यांचे हात आणि पाय तालासुरात नाचू लागतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यापासून सुरू झालेली बालक…
• Global Marathwada