नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित
नांदेडदिनांक १/१/२४ नांदेड अभिवक्ता संघाची२०२४-२०२६या द्विवार्षीक निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणुकीत अँड.जगजीवन भेदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पैनल, अँड.अशीष गोधमगावकर यांचे समता एकता पैनल व अँड.राहुल कुलकर्णी यांचे जनशक्ती पैनल असे एकुण तीन पैनल हे सर्व ताकदीनिशी आपले नशीब आजमाव…
