डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील योगदानाचा उचित सन्मान
नांदेड दि. 23 - ’पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील योगदानाची मराठवाडा साहित्य परिषदेने उचित दखल घेतलेली आहे. अत्यंत निष्ठेने आणि गुणात्मक दर्जा राखून डॉ. सावंतांनी बालसाहित्यनिर्मिती केली आहे.…
