गणित महर्षी र. गो. साखरे सर यांचे दुःखद निधन*
नांदेड जिल्हा व महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे मार्गदर्शक गणिततज्ञ प्राचार्य र. गो. साखरे सर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे *पुणे* येथे दुःखद निधन झाले आहे. महाराष्ट्रातील गणित अध्यापकांचा आधारवड म्हणून ओळखले जाणाऱ्या साखरे सरांच्या जाण्याने गणितप्रेमींवर दु…
