लंडन'च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!* *८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात!*
मुंबई : लंडन येथील "सोहोवाला सिनेमा म्हणजेच 'कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'("Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London - UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये "मोरया"(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा 'भव…
इमेज
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ साडी का नेसतात? अनेकांच्या मनात हा प्रश्न उद्भवला असेल. जाणून घेऊया या मागची आख्यायिका.
श्री स्वामी समर्थ हे दत्ताचे ऐतिहासिक दृष्ट्या तिसरे अवतार मानले जाते. अक्कलकोटचे स्वामी श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे त्यांनी साडेतीन वर्ष तपश्चर्या केली त्यामुळे त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले होते. एके दिवशी एक लाकूड तोडा लाकूडतोडत असताना त्याचा घाव चुकला आणि त्याची कुऱ्हाड वारु…
इमेज
परभणीत आजपासून पुरुष व महिलांची (खुला गट) खो-खो स्पर्धा रंगणार
राज्यातील ४८ संघाचा सहभाग : सायंकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा परभणी (क्री. प्र.), १६ नोव्हें. : गुरुवारपासून (दि.१७) सुरू होणाऱ्या पुरुष व महिलांच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी येथील श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदान सज्ज झाले आहे. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मा…
इमेज
सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी!*
*अशोक सराफ, सुबोध भावे, उपेंद्र लिमये, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अल्ट्रा झकासवर प्रेक्षकांच्या भेटीस!!* मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला म…
इमेज
उद्याचा मराठवाडा' दिवाळी अंक
उद्याचा मराठवाडाच्या 'युवापर्व' ह्या वैभवशाली दिवाळी अंकाचे प्रकाशन काल सायंकाळी मोठ्या थाटात संपन्न झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री मा. डी. पी सावंत, उगवते नेतृत्व कु. श्रीजया चव्हाण यांच्यासह मलाही ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. मुख्य संपादक…
इमेज
गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर यांचे निधन
नांदेड/प्रतिनिधी-येथील खालसा कॉलनीतील रहिवाशी, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु.) चे उपसरपंच रणजितसिंघ खंड्डासिंघ कामठेकर (वय 60) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असतांना सोमवारी दि.13 रोजी दुपारी दीडच्या सुमारास निधन झाले. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी त्यांन…
इमेज
प्रगल्भ चिंतनाचा ठेवा : 'आजची मराठी बालकविता ' नारायण खरात, अंबड, जि. जालना.
अतिशय जिव्हाळ्याच्या आणि आवडीच्या बालसाहित्य सागरात मनसोक्त अवगाहन करून तळातील रत्नराशी रसिकांना देण्याचा डॉ. सुरेश सावंतसरांचा प्रांजळपणा, निर्मळपणा सर्वपरिचित आहे. सातत्याने गुणवत्तापूर्ण लेखन करून त्यांनी बालसाहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अर्धशतकी साहित्यकृती निर्माण करून सरांच…
इमेज
वसईत दिवाळीनिमित्त न्यूसीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
वसईत दिवाळी निमित्त नॅशनल युनियन सिफेअरर्स ऑफ इंडियातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी १० नोव्हेंबर २०२३ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.   नॅशनल युनियन ऑफ सिफेअरर्स ऑफ इंडियाच्या वसई शाखेतर्फे सेंट थॉमस हायस्कूल, देवतलाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्य…
इमेज