संपूर्ण जगभरातील एकमेव आगळा वेगळा नांदेड च्या गुरूद्वाऱ्याचा तखतस्नान कार्यक्रम!*
*शिख समाजामध्ये साफसफाई व स्वच्छतेला फार मोठें महत्त्व आहे.या मुळे कोणत्याही गुरूद्वाऱ्याच्या दर्शनासाठी गेले असता सगळीकडे चांगली साफ सफाई व स्वच्छता व मनमोहक वातावरण असल्याचे अनुभवास येते. यांमुळेच गुरूद्वाऱ्याचा पायऱ्या जवळ पाय धुण्यासाठी चरणगंगा बांधलेली असते.* *नांदेड मध्ये दीपावलीच्या आद…
