यशवंत ' मधील प्रा.गुंजकर व डॉ. गव्हाणे यांचे राष्ट्रीय स्तरावर सुयश*
नांदेड:(दि.८ नोव्हेंबर २०२३) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर आणि डॉ.अजय गव्हाणे यांना मास्टर्स गेम्स असोसिएशन ऑफ कर्नाटकतर्फे हुबळी येथे दि.४ व ५ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कनिष्ठ…
