फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा अपघात; एक गंभीर जखमी तर दुसऱ्याला किरकोळ मार
कंधार (प्रतिनिधी) कंधार तालुक्यातील फुलवळ येथे नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गवर बसस्थानक लगत बाह्य वळणावर टँकरचा अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ दुखापत झाला. या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड व नाली बांधकाम न झाल्यामुळे बस्थांकन परिसर अपघाताचे माहेर घर बनल्याचे गावकऱ्य…
