लहुजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र संघटक पदी नागोराव आंबटवार यांची निवड
नांदेड/प्रतिनिधी लहुजी शक्ती सेनेची महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये नांदेड येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते नागोराव आंबटवार यांची महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली आहे. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांन…
