नांदेड:- देवाभाऊ आर्मी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आयोजित मंदिर स्वच्छता अभियान जय सेवावला मंदिर बाबुळगाव हेमला तांडा,सार्वजनिक दुर्गा मंडळ टाकळी ( बु) या ठिकाणी संपन्न झाला.
देवाभाऊ आर्मी तर्फे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त विविध सेवा कार्य करत असून त्या अनुषंगाने सीबिसी, हिमोग्लोबिन,ब्रेस्ट कॅन्सर,विविध आजाराचे रक्ततपासणी ,तसेच विविध आजाराची रुग्णाची तपासणी करण्यात आली.या शिबिरात २१० रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल, गवळीपुरा डॉ.विकास चितेवार, पवन कोमलवार,बळवंत लादगे,महेश तेलंगे ,राजनंदिनी डोगरदिवे,अक्षय सोनकांबळे यांची उपस्थिती होती देवाभाऊ आर्मी ग्रुपचे अंकिता कामटीकर,गणेश बोडके,महेंद्र लामगे, काळेश्वर देवडे, विठ्ठल आडे,रमेश आडे,संजय आडे,गंगाधर राठोड,प्रकाश आडे,प्रकाश पवार,किरण आडे,रंगराव आडे,दाजीबा राठोड, सुदाम आडे,अमोल संबलवाड
शिवानंद भत्ते, गणेश चोंडे मारोती कत्ते हा कार्यक्रम यश्वसी करण्यासाठी प्रयत्न केले
.
addComments
टिप्पणी पोस्ट करा