विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुंबई , दि. 12 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि …
