विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत  मुंबई ,  दि. 12 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि …
इमेज
चंद्रकांत कुलकर्णी-प्रशांत दळवी
यांची आज प्रकट मुलाखत नांदेड ः नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी आणि नाट्य लेखक प्रशांत दळवी या सुप्रसिद्ध दुकलीला एकत्रपणे ऐकण्याची संधी नाट्यप्रेमी रसिकांना शुक्रवारी सायंकाळी मिळणार आहे. नांदेडमधील डॉक्टर-लेखक डॉ.नंदू मुलमुले हे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या आयो…
इमेज
कृषी सहाय्यक संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्षपदी सुनिल देशमुख
प्रतिनिधी, कंधार --------------------- महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कंधार तालुकाध्यक्षपदी सुनिल देशमुख, तर सचिवपदी सतिष गोगदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       सोमवारी, ९ आॅक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कंधार येथे महाराष्ट्र राज्य कृष…
इमेज
‘उमेद’ अभियानांतर्गत २४ स्वयंसहाय्यता गटांतून महिलांना आर्थिक बळ
बारुळात महिला सक्षमीकरणाची कमाल  प्रतिनिधी, कंधार ---------------------- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बारुळ येथे वर्धिनी फेरीच्या माध्यमातून २४ स्वयंसहाय्यता गट तयार करण्यात आले आहेत. या गटांच्या महिलांना सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या स्वयंसहाय्यता गटांतून जवळपास १…
इमेज
रोहित मुकाडे मृत्यू प्रकरणी अधीक्षक व मुख्याध्यापकावर माहूर पोलिसांत गुन्हा दाखल.
राम दातीर    माहूर (प्रतिनिधी ) माहूर येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या रोहित प्रवीण मुकाडे या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मंगळवार दि.10 ऑक्टो.2023 रोजी सायं.7-30 च्या दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला होता.त्या मृत्यूला जबाबदार धरून अधिक्षक बी. बी. वाकोडे व मुख्य…
इमेज
वृत्तपत्र विक्रेता दिनी भरगच्च कार्यक्रम
-स्नेह मेळावा, कॉ.नागापूरकर पुरस्कार अटकोरे, व्यवहारे यांना जाहीर नांदेड/ प्रतिनिधी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ, नांदेड संलग्न महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा २४ वा वर्धापन दिन आणि भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रम होणार आ…
इमेज
गोदी कामगारांचा बोनस करार १७ ऑक्टोबर व पगारवाढीची बोलणी ६ नोव्हेंबरला होणार*
भारतातील प्रमुख बंदरातील मान्यताप्राप्त कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची मिटिंग २३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाली. या मिटिंगमध्ये भारतातील प्रमुख बंदरात २६ ऑक्टोबर २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचे ठरले. त्याप्रमाणे पाचही महासंघाशी संबंधित युनियनने संपाची नोटीस आपाप…
इमेज
किनवट बाजार समितीत 'राष्ट्रवादी पुन्हा' ! १४ जागेवर दणदणीत विजय ; भाजप आघाडीला ४ जागा
किनवट - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार) बळीराजा शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे.काँग्रेसने भाजपच्या हाता…
इमेज
शासकीय रुग्णालयातील मृत्यकांडास जबाबदार राज्य सरकार विरुद्द वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन राज्य सरकार जवाब दो . हेमंत पाटील मुर्दाबाद घोषणांनी परिसर दणाणला
नांदेड, प्रतिनिधी शासकीय रुग्णालयातील मृत्यकांडास जबाबदार राज्य सरकार जबाबदार असून या मृत्यू कांडावर राज्य सरकारने जवाब दयावा अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केले व धरणे धरले . यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.…
इमेज