लालबागचा राजा आणि गिरणी कामगारांचे ऋणानुबंध:सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती*
मुंबई दि.२९: काल रात्री पावणे बारा वाजता भायखळा येथील गिरणी कामगारांनी लालबागच्या राजाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली दर्शन घेऊन गिरणी कामगार आणि लालबाग राजाचे वर्षोनुवर्षाचे ऋणानुबंध दाखवून दिले.राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने तेथे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.अध्यक्ष सचिन…
