आसरा समूहाची ग्रहपत्रिका असलेल्या "आसरा मुक्तांगन " या मासिकाने मुंबई बंदराच्या दीडशे वर्षाच्या प्रवासाबद्दल व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या शतकोत्तर वाटचालीबद्दल कव्हर स्टोरी केली. आसरा मुक्तांगन मासिक पत्रिकेच्या प्रकाशन २८ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांच्या शुभ हस्ते झाले. याप्रसंगी आसरा मुक्तागनचे प्रबंध संपादक मोहन शिरकर, संपादक मंडळाचे बाळकृष्ण लोहोटे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव व मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्षांचे स्वीय सचिव एकनाथ मराठे.
आसरा मुक्तांगन"चे प्रकाशन राजीव जलोटा यांच्या हस्ते संपन्न
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा