शेतकऱ्यांच्या दुःखावरील उपाय सुचवणारे स्वामीनाथन -प्रल्हाद इंगोले


- भारताच्या हरितक्रांतीचे जनक तथा प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे हा शेतकऱ्याच्या दुःखावरील उपाय शासनाला सुचवणारे थोर कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांचे आज दुखद निधन झाले ही कृषी क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली. डॉक्टर स्वामीनाथन यांनी केलेलं संशोधन व शेतकऱ्याच्या आत्महत्या वर सुचवलेले उपाय हे खऱ्या अर्थाने शेती शेतकरी व शेतकरी चळवळीला वर्षानुवर्ष मार्गदर्शक राहतील असा विश्वास शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित 

टिप्पण्या