श्री गोविंदप्रभू यांची जयंती भक्तिभावात व उत्साहात साजरी
माहूर (प्रतिनिधी ) महानुभाव पंथियांचे चौथे कृष्ण भगवान श्री गोविंदप्रभू (श्रीप्रभू बाबा ) यांची जयंती स्थानिक मंगलाश्रम येथे बुधवार दि.27 सप्टें. रोजी रात्री 10 वा. भक्ती भावात साजरी करण्यात आली.यावेळी गोविंदप्रभू यांच्या अवतार कार्यावर प. पू. प्रदीपराज कपाटे ( पंजाबी )श्री दत्तगड बेलोना जि. यवत…
