सैनिकी विद्यालयात नेत्र रोगतज्ञ डॉ. दयानंद निजवंते यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात प्रसिद्ध नेत्र रोगतज्ञ डॉ दयानंद निजवंते यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दयानंद निजवंते, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, संतोष चामले ,…
इमेज
कामगारांच्या ज्वलंत जीवनावर भाष्य करणारा 'महासत्ता' 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर
इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला 'महासत्ता' हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनोर…
इमेज
वकिलाचा अवमान केल्या प्रकरणी माहूर न्यायालयाच्या कामकाजावर वकिलांचा बहिष्कार. आजचे काम ठप्प.
राम दातीर माहूर (प्रतिनिधी )माहूर न्यायालयात वकिली करणारे वकील सी. डी. वाठोरे यांना दि.२१ सप्टें.रोजी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांनी अपशब्द उच्चारून अवमान केल्याच्या निषेधार्थ वकिलांनी सोमवार दि.25 सप्टें.2023 रोजी न्यायालयाच्या कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे तालुक्याच्या का…
इमेज
माहूर पोलिसांची अवैध दारू विक्रीवर धाड. दहा हजाराची दारू जप्त. दोघे जेरबंद
राम दातीर  माहूर(प्रतिनिधी )माहूर पोलीस स्टेशनचे पो. नि. नितीन काशीकर यांच्या नेतृत्वातील पथकाने दि.24 सप्टेंबर रोजी लिंबायत, पाचुंदा व कुपटी या तीन गावात हातभट्टी दारू विक्रीवर धाड टाकली. त्यात सुमारे दहा हजार रुपयाची दारू जप्त करून संतोष किसन ताटू व गजानन केशर जयस्वाल या दोघांना जेरबंद के…
इमेज
अंधाधुंद कारभार चालवणाऱ्या सरकारला मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - माजी आ.बेटमोगरेकर
कृउबा समीती निवडणुकीच्या प्रचारार्थ बेटमोगरा येथे जाहीर सभा संपन्न  मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी  केंद्रात, राज्यात व मुखेड तालुक्याच्या सत्तेवर बसलेली सरकार गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांची सरकार नाही. ही सरकार सत्तेवर बसून हुकुमशाही गाजवणारी सरकार आहे,अशा हुकुमशाही व अंधाधुंद कारभार चालवणाऱ्या …
इमेज
नितळ प्रेमाच्या वाचनीय कहाण्या डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक कर्तबगार स्त्री असते. मग ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, प्रेयसी असेल, मैत्रीण असेल, नात्यातली असेल किंवा नात्यापलीकडची असेल. अशाच काही कर्तबगार स्त्रीपुरुषांच्या नितळ प्रेमाच्या प्रेरणादायी कहाण्या लिहिल्या आहेत पुणे येथील नामवंत कवयित्री-लेखिका अंजली कुलक…
इमेज
सैनिकी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
उदगीर, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा हाफ आयर्न मॅन पुरस्कार विजेते विवेक होळसंबरे, …
इमेज
*सानपाडा येथील मिलेनियम टॉवर मधील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ९ मधील मिलेनियम टॉवर बी टाइप सोसायटीचा पाच दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने वाजत गाजत साजरा झाला. यावर्षी मंडळांतर्फे साडेअकरा फूट उंचीची सिंहासनावर बसलेली आकर्षक, सुंदर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. उत्सव काळात लहान मुलांच्या स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू …
इमेज
बहुआयामी क्रीडा संघटक हरपला सेलूतील विविध स्तरांतून गिरीश लोडाया यांना भावपूर्ण आदरांजली
सेलू : सेलू शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये गिरीश लोडाया सरांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांच्या निधनामुळे सेलूच्या सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चळवळीतील एक नि:स्वार्थी, प्रेमळ माणूस, सच्चा कार्यकर्ता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आह…
इमेज