शेतकरी कंपन्या ह्या अनुदानासाठी नसून उद्योग उभारण्यासाठी - सूर्याजी शिंदे*
नांदेड : शेती हा वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय म्हणून कर न करता कृषी उद्योग म्हणून करावा. शेतकरी मित्र फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योगाची उभारणी ही मालेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणारी असेल असा विश्वास दत्तगुरु फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष सूर्याजी शि…
इमेज
नक्षलग्रस्त भागातील टॅक्सी ड्रायव्हर किरण कुर्मावार शिक्षणाठी‌ लंडनला! आमदार सचिन अहिर यांचे विशेष सहकार्य!*
मुंबई दि.२३:.तीन वर्षांपासून टॅक्सी ड्राईव्हर म्हणून नशीब आजमावणारी नक्षलिस्ट गडचिरोली जिल्ह्यातील जिद्दी अभ्यासू किरण कुर्मावार नुकतीच शिक्षणा साठी‌ लंडनला रवाना झाली आहे!       हजारो प्रवाशांना गाव खेड्यातून तालुक्यात ने‌ आण करणारी किरण कुर्मावारने स्वप्नाच्या दिशेनं उंच भरारी‌ घेतलीय आणि ती …
इमेज
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा शालेय सॉफ्टबॉल, तालुका शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*.
(सेलू )                सध्याच्या स्पर्धेच्या काळात अधिकाधिक मुले व पालकही अभ्यासावरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत परंतु शरीर आणि मन सुदृढ असेल तरच अभ्यासात प्रगती करता येते, म्हणून म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी अभ्यासा बरोबरच मैदानावर खेळनेही ही आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ.सजंय रोड…
इमेज
सैनिकी विद्यालयात डॉ.माधव चंबुले यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ. माधव चंबुले यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे प्रमुख जनरल सर्जन डॉ . माधव चंबुले , पर्…
इमेज
सैनिकी विद्यालयात डॉ. संजय कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ. संजय कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म. प…
इमेज
पी.एम.स्किल मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम उत्तम प्रतिसाद
परभणी (. ) परभणी कौशल्य उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम स्किल रन या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.     सकाळच्या सत्रामध्ये 17 सप्टेंबर 2023 रोजी पी.एम. स्किल रन …
इमेज
समता साहित्य अकॅडमी वतीने सज्जन जैस्वाल यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान*
पुर्णा (. ‌‌. )समता साहित्य अकॅडमी यांच्या वतीने दिनांक 17/09/2023 रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता अकॅडमी चे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एस. तांडेकर , समता साहित्य विभागाचे अध्यक्ष अरुण राऊत , नागपूर साहित…
इमेज
सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर
मुंबई : आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एका सै…
इमेज
संतांची शिकवण मानवी जीवनातील ऐहिक व पारमार्थिक विकासासाठी आवश्यक .......डाॅ. विजय लाड
नांदेड ः दि.17 ः मानवी जीवनात ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्षासाठी संत वाङ्मयाचा अभ्यास अत्यंत आवश्यक असून तो लहान वयापासुनच केला पाहीजे असे मत डाॅ. विजय लाड यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्यावतीने मसापच्या पटवर्धन सभागृहात स्व. डाॅ. निर्मल कुमार फडकुले स्मृति, "…
इमेज